मराठा सेवक लोगो एक मराठा, लाख मराठा! 🚩

मराठ्यांच्या हक्कासाठी एक पाऊल पुढे!

मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुणबी जात प्रमाणपत्र मार्गदर्शन, वंशावळ शपथपत्र आणि ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने.

गोविंदराव मगर पाटील लोगो मराठा सेवक

गोविंदराव मगर पाटील


मो: +91 9545876550

आमच्या सेवा (Our Services)

कुणबी प्रमाणपत्र मार्गदर्शन

कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत.

ऑनलाईन कागदपत्र साहाय्य

सर्व आवश्यक महसुली व शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड आणि तपासणी सहाय्य.

वंशावळ व शपथपत्र मदत

तहसीलदार व उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयासाठी अचूक वंशावळ शपथपत्र नमुने.

तज्ञांचे थेट मार्गदर्शन

हैदराबाद गॅझेट व जुन्या मोडी लिपीतील नोंदी शोधण्यासाठी तज्ञांचे मोफत मार्गदर्शन.

विश्वासार्ह मराठा सेवक व्यासपीठ

मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी पारदर्शक, प्रामाणिक आणि तत्पर सेवा.

कुणबी प्रमाणपत्र धारक नातेवाईक शोधा

कुणबी मार्गदर्शन व आवश्यक कागदपत्रे

कुणबी प्रमाणपत्र मार्गदर्शन प्रक्रिया

कुणबी नोंद शोधणे व जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील अधिकृत टप्प्यांचे पालन करा:

१. जुने महसुली व शैक्षणिक पुरावे तपासा:

१९६७ पूर्वीच्या शाळा सोडल्याचा दाखला (LC), ७/१२, फेरफार किंवा जन्म-मृत्यू नोंदी तपासा.

२. निजामकालीन / मोडी लिपीतील नोंदी:

तहसील किंवा भूमी अभिलेख कार्यालयातील खासरा पत्रक, पाहणी पत्रक यांमधील कुणबी नोंदींची पडताळणी करा.

३. वंशावळ शपथपत्र (Affidavit):

आजोबा, पणजोबा यांच्याशी नाते सिद्ध करणारी अचूक वंशावळ तयार करून नोटरी करा.

४. ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:

मार्गदर्शन व मदतीसाठी थेट संपर्क साधा: +91 9545876550 किंवा WhatsApp वर मेसेज करा.

कुणबी प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे
  • स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला (LC)
  • वडील / आजोबा / पणजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • १९६७ पूर्वीचा जन्म-मृत्यू नोंद दाखला (गाव नमुना १४)
  • जुने महसुली पुरावे (खासरा पत्रक / फेरफार / ७-१२ उतारा)
  • रक्तातल्या नातेवाईकांचे आधीचे कुणबी प्रमाणपत्र (असल्यास)
  • तहसीलदारांसमोर केलेले मूळ वंशावळ प्रतिज्ञापत्र
  • ओळख पुरावा, आवश्यक सरकारी ओळखपत्र व रहिवासी दाखला

संपर्क केंद्र (Contact Us)

गोविंदराव मगर पाटील

मराठा सेवक


मोबाईल व व्हॉट्सॲप

थेट संपर्क साधा


+91 9545876550

WhatsApp वर मेसेज करा
ईमेल व संकेतस्थळ

अधिकृत माहितीसाठी


info@govindraomagarpatil.com

govindraomagarpatil.com

आजचे व्हिजिटर्स: 18 | एकूण व्हिजिटर्स: 6532